जगाचे प्रेरणास्थान अंखड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्रदिवसा निमित्तानं शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अभूतपूर्व सोहळा आयोजित केला जात आहे. आतापर्यंत जगात हि असा सोहळा झाला नसेल. जनसेवा हेच शिवकार्यहे ब्रीद वाक्य असलेल्या शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेने १००० तळागाळातील समाज कार्य करण्याऱ्या समाजसेवकांना राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा अशक्य असा विडा शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थने उचलला आहे. त्याच बरोबर राज्यस्तरीय स्पर्धानृत्य गायन शरीरसौष्ठव स्पर्धचे आयोजन केले आहे.