शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४”
सामाजिक श्रेत्रात काम करणाऱ्यासाठी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्व समाजसेवकांसाठी आहे आपल्या कामाची कोणी तरी दखल घेते ते पण १०/१२ व्यक्तीची नाही. तर १ हजार समाजसेवकांना राजेश्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते हि एक मोठी गोष्ट आहे ती आता पर्यंत कधी झाली नाही चला तर आपण हि या […]