छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज याच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर (१९ फेब्रुवारी २०२२)
१९ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज याच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित केले त्याचा लाभ ८० विद्यार्थीनी घेतला. कार्यक्रम उद्घाटन श्री.नितीन महादेव औटे संस्थापक अध्यक्ष शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था यांनी दिप प्रज्वलीत करुन केले मार्गदर्शक म्हणून जगदीश मरगजे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र राज्य सत्यवान रेडकर क्लास वन आधिकारी भारत सरकार पोलीस […]