कार्य आणि उपक्रम

Your blog category

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४”

सामाजिक श्रेत्रात काम करणाऱ्यासाठी शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्व समाजसेवकांसाठी आहे आपल्या कामाची कोणी तरी दखल घेते ते पण १०/१२ व्यक्तीची नाही. तर १ हजार समाजसेवकांना राजेश्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते हि एक मोठी गोष्ट आहे ती आता पर्यंत कधी झाली नाही चला तर आपण हि या […]

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्था आयोजित महासमाजसेवक पुरस्कार सोहळा : “राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार २०२४” Read More »

छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्रदिवसा निमित्तानं शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन

जगाचे प्रेरणास्थान अंखड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्रदिवसा निमित्तानं शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून अभूतपूर्व सोहळा आयोजित केला जात आहे. आतापर्यंत जगात हि असा सोहळा झाला नसेल. जनसेवा हेच शिवकार्यहे ब्रीद वाक्य असलेल्या शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेने १००० तळागाळातील समाज कार्य करण्याऱ्या समाजसेवकांना राजॆश्री गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा अशक्य असा

छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्रदिवसा निमित्तानं शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन Read More »

विरार पश्चिम येथील पुष्पानगर येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले

शिवराय प्रतिष्ठान च्या माध्यमातून विरार पश्चिम येथील पुष्पानगर येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले त्याचा लाभ 73 लोकांनी घेतलात्यावेळी शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन औटे राहुल धमाणसे रोहन बोराडे किरण बोराडे नरेंद्र पाटीलशिवराय प्रतिष्ठान चे पालघर जिल्हय़ातील सदस्य उपस्थित होतेत्यावेळीच १० डॉक्टराची टिम उपस्थित होती

विरार पश्चिम येथील पुष्पानगर येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले Read More »

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून पुष्पानगर विरार येथे आधार कार्ड हेल्थ कार्ड कॅम्पचे आयोजन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून पुष्पानगर विरार येथे आधार कार्ड हेल्थ कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आलेत्यावेळी 65 लोकांनी सहभाग नोंदविलात्या वेळी उपस्थित शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन औटे राहुल धमाणसे किरण बोराडेरोहन बोराडेआणि पालघर जिल्हय़ातील शिवराय प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून पुष्पानगर विरार येथे आधार कार्ड हेल्थ कार्ड कॅम्पचे आयोजन Read More »

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच २ वर्धापनानिमित आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती अभियान विरार येथील पुष्पानगर येथे राबविण्यात आले

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच २ वर्धापनानिमित आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती अभियान विरार येथील पुष्पानगर येथे राबविण्यात आले १०० लोकानी याचा लाभ घेतलाया शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन औटेराहूल धमाणसे रोहन बोराडे किरण बोराडेआणि पालघर जिल्हय़ातील शिवराय प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच २ वर्धापनानिमित आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती अभियान विरार येथील पुष्पानगर येथे राबविण्यात आले Read More »

छत्रपती शिवाजीमहाराज याच्या जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान आणि हेल्पीग हॅड सामाजिक संस्थेच्याच माध्यमातून आदिवासीबहुल ठाकूर वाडी पळसदरी कर्जत येथील लोकांना आरोग्य मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले

छत्रपती शिवाजीमहाराज याच्या जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान आणि हेल्पीग हॅड सामाजिक संस्थेच्याच माध्यमातून आदिवासीबहुल ठाकूर वाडी पळसदरी कर्जत येथील लोकांना आरोग्य मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले92 लोकानी याचा लाभ घेतला यावेळी शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नितीन औटे रक्तदाते राजाभाऊ कोठारी समाजसेवक मुकेश तुपे राहुल धमाणसे वसंत महाडिक आणि शिवराय प्रतिष्ठान चे इतर सदस्य

छत्रपती शिवाजीमहाराज याच्या जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान आणि हेल्पीग हॅड सामाजिक संस्थेच्याच माध्यमातून आदिवासीबहुल ठाकूर वाडी पळसदरी कर्जत येथील लोकांना आरोग्य मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले Read More »

जिजाऊ आसरा निवास वृद्धाश्रमाचे उद्घाटन समाजसेवक राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते

जिजाऊ आसरा निवास वृद्धाश्रमाचे उद्घाटन समाजसेवक राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते Read More »

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या १ वर्धापनदिनानिमित्त २ कार्यक्रम २५०० मुलांचे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले (२० ऑगस्ट २०२२)

शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या १ वर्धापनदिनानिमित्त २ कार्यक्रम २५०० मुलांचे मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले (२० ऑगस्ट २०२२) Read More »

शिवराय प्रतिष्ठान वर्धापनदिन निमित्ताने १५ ऑगस्ट 2022 ला कर्जत महिला मंडळ संस्थेच्याच ७०० शालेय विद्यार्थीना शालेय वस्तू वाटप करण्यात आले

शिवराय प्रतिष्ठान वर्धापनदिन निमित्ताने १५ ऑगस्ट 2022 ला कर्जत महिला मंडळ संस्थेच्याच ७०० शालेय विद्यार्थीना शालेय वस्तू वाटप करण्यात आले Read More »

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कर्जतमध्ये विश्व ज्ञान क्लासेसचे उद्घाटन, विविध स्पर्धा परीक्षांचे शिक्षण आता कर्जतमध्ये

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कर्जतमध्ये विश्व ज्ञान क्लासेसचे उद्घाटन, विविध स्पर्धा परीक्षांचे शिक्षण आता कर्जतमध्ये Read More »

Scroll to Top