छत्रपती शिवाजीमहाराज याच्या जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान आणि हेल्पीग हॅड सामाजिक संस्थेच्याच माध्यमातून आदिवासीबहुल ठाकूर वाडी पळसदरी कर्जत येथील लोकांना आरोग्य मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले
92 लोकानी याचा लाभ घेतला यावेळी शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नितीन औटे रक्तदाते राजाभाऊ कोठारी समाजसेवक मुकेश तुपे राहुल धमाणसे वसंत महाडिक आणि शिवराय प्रतिष्ठान चे इतर सदस्य उपस्थित होते