महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच माध्यमातून पुष्पानगर विरार येथे आधार कार्ड हेल्थ कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले
त्यावेळी 65 लोकांनी सहभाग नोंदविला
त्या वेळी उपस्थित शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन औटे राहुल धमाणसे किरण बोराडे
रोहन बोराडे
आणि पालघर जिल्हय़ातील शिवराय प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते