विरार पश्चिम येथील पुष्पानगर येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले

शिवराय प्रतिष्ठान च्या माध्यमातून विरार पश्चिम येथील पुष्पानगर येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले त्याचा लाभ 73 लोकांनी घेतला
त्यावेळी शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन औटे राहुल धमाणसे रोहन बोराडे किरण बोराडे नरेंद्र पाटील
शिवराय प्रतिष्ठान चे पालघर जिल्हय़ातील सदस्य उपस्थित होते
त्यावेळीच १० डॉक्टराची टिम उपस्थित होती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top