शिवराय प्रतिष्ठान सेवा संस्थेच्याच २ वर्धापनानिमित आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती अभियान विरार येथील पुष्पानगर येथे राबविण्यात आले १०० लोकानी याचा लाभ घेतला
या शिवराय प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन औटे
राहूल धमाणसे रोहन बोराडे किरण बोराडेआणि पालघर जिल्हय़ातील शिवराय प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते
![](https://shivraypratishthansevasanstha.com/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-26-at-10.35.33-AM-1024x819.jpeg)
![](https://shivraypratishthansevasanstha.com/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-26-at-10.35.32-AM-576x1024.jpeg)